Shirdi | साईबाबांच्या चरणी 24 लाखांच्या किमतीचं सोनं दुबईच्या भक्ताकडून दान | NDTV मराठी

देशात सोन्याचे दर रोज नवे उच्चांक गाठतायेत. अशा स्थितीतही शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी मात्र सोन्याचं दान वाहणाऱ्या भक्तांची श्रद्धा काही आलेली नाही. नुकतच दुबईहून आलेल्या एका साई भक्तानं साईबाबांच्या चरणी विशेष दान अर्पण केलंय.

संबंधित व्हिडीओ