गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे अशातच आता हवामान विभागानं पुन्हा नवा इशारा दिला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे