पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट.पूर्णेकरांच्या हत्येचं प्लॅनिंग महिन्याभरापासून सुरू.हल्ल्यासाठी आरोपींकडून गाड्यांची शोधाशोध सुरू होती.हत्येच्या ठिकाणी जाण्यासाठी बाईकचा वापर, हत्येनंतर लांब पळून जाण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर केल्याची माहिती.पप्या शिंदेने चारचाकी गाडीची व्यवस्था केल्याची माहिती