Vashi Mankhurd Bridge Opening News | वाशीकडून मानखुर्दच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण

Motorists traveling towards Mumbai via the Vashi Creek Bridge are set to receive much-needed relief. Of the two new flyovers being constructed on the Sion-Panvel route, the one for traffic moving from Vashi towards Mankhurd has been completed. Now, only its inauguration remains, after which it will be open to commuters. वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सायन - पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असून, तो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

संबंधित व्हिडीओ