Vinesh Phogat Paris Olympics | फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारताची विनेश फोगाट उपांत्य फेरीत दाखल

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ही उपांत्य फेरीत पोहचलेली आहे. freestyle कुस्तीमध्ये भारताला पदकाची आशा निर्माण झालेली आहे. युक्रेनच्या कुस्तीपटूवर विनेशने मात केलेली आहे. युक्रेन ची कुस्तीपटू उकसानावर सातपाने विनेशने मात केलेली आहे. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे. Paris Olympic मधनं ही महत्वाची बातमी येते आहे. 

संबंधित व्हिडीओ