देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेच्या समर्थनार्थ काल ओबीसी चा मोर्चा निघाला तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघतोय. मनोज रांगे पाटलांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरु होईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे.