हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. हैदराबादच्या चांद्रयान गुट्टा इथे शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स ग्रुप सेंटर ची सीमा भिंत कोसळलेली आहे. भिंत कोसळली तेव्हा जवळून एक कार जात होती जी थोडक्यात या अपघातामधून बचावली.