वाल्मिक कराडची कार धनंजय मुंडेंच्या पीए च्या घराखाली उभी होती असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. त्यांनी मुंडेंचे पीए करण जायभाय यांचा फोटो शेअर केलाय आणि त्यांच्या पुण्यामधील घराखाली कार उभी असल्याचं म्हटलंय.