पुण्यात गुईवेल सिंड्रोम चे बावीस संशयित रुग्ण सापडलेत. आयसीएमआरएनआयव्ही ला तपासणीसाठी हे नमुने पाठवण्यात आले आहेत. गुळवेल बॅलन्स सिंड्रोम विरोधात महापालिका आता दक्ष झाली आहे. तर निव चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण सापडलेत त्या भागात टीम दाखल केल्या जातील.