गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात दारूचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला होता.दारू बनवण्यासाठी लागणारं 40 लाखांचं साहित्यही पोलिसांनी जप्त केलं. मात्र या अवैध धंद्यांना नेमकं कुणाचं पाठबळ आहे.. असा प्रश्न उपस्थित राहिलाय.याच विषयावर आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी.