Uddhav thackeray Manifesto | उद्धव ठाकरे यांच्या वचननाम्यात नेमकं काय? पाहा ग्राफिक्सचा माध्यमातून..

उद्धव ठाकरेंचा वचननामा नेमका काय आहे त्यात काय काय आश्वासनं दिली आहेत. एकदा ग्राफिक च्या माध्यमातून बघूया. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार.

संबंधित व्हिडीओ