सहा डिसेंबर रोजी मस्साजोग मध्ये अवादा कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. या विरोधात केस पोलिसात गुन्हा दाखल झाला. पुढे नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली. दहा डिसेंबरला खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली.