बीड मधील मस्साजोग मधील सरपंच हत्याकांडाची. गेल्या महिन्यामध्ये आजच्याच तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होतोय. हत्या प्रकरणातले सहा आरोपी अटकेत आहेत आणि त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. पण एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे देशमुख कुटुंब हे सरकारकडे आणि तपास यंत्रणांकडे न्यायाच्या अपेक्षेने फेऱ्या मारताय.