Dhananjay Munde यांच्यावर प्रेम करणारा आणि आव्हाडांना धमकी देणारा गोट्या गित्ते कोण? NDTV मराठी

वाल्मिक कराडची रवानगी तुरुंगात झाली.. पण बीडमधून आकाची दहशत संपली का? कराडच्या अटकेमुळे बीडमध्ये काहीच बदल झाला नाही.. आजही राजरोसपणे कराडचे काळे धंदे सुरूच आहेत. कारण कराडच्या राईट हँड म्हणजेच गोट्या गित्ते अजुनही बाहेर आहे..काल याच गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी दिलीय.. वाल्मिकला देव माणणारा.. धनंजय मुंडेंवर प्रेम करणारा आणि आव्हाडांना धमकी देणारा गोट्या गित्ते कोण आहे..पाहुयात

संबंधित व्हिडीओ