अशोक खरातनं पाच नरबळी दिल्याचा संशय आहे...सरकारी वकिलांनीच कोर्टात तसा दावा केलाय. खरातनं त्याच्याकडच्या बंदुकीतून गोळ्या झाडून पाच जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे... तसंच नरबळीचे पुरावे नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचंही बोललं जातंय. त्यातला एक बळी कोण, याबद्दलचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केलाय. पाहुया अशोक खरात, त्याचे तंत्र-मंत्र आणि पाच नरबळींसंदर्भातला एक धक्कादायक रिपोर्ट.