नाशकात पेट्रोल संपण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या. सोशल मीडियावर पेट्रोलचा साठा संपल्याचे संदेश व्हायरल झाले होते. यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.