कच्च्या तेलाच्या किमती 30 डॉलर प्रति बॅरलवर येणार? JPMorgan ची Crud Oil बाबत मोठी भविष्यवाणी

JPMorgan has made a massive prediction that Crude Oil prices could drop to as low as $30 per barrel. This potential decline would offer significant relief to India and global consumers, easing inflation pressure. जेपी मॉर्गनने (JPMorgan) कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) ३० डॉलर प्रति बॅरलवर (30 Dollars) घसरण्याची मोठी भविष्यवाणी केली आहे. हा अंदाज भारतासाठी (India) आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो.

संबंधित व्हिडीओ