विधानसभा निवडणुकीत झालेल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवार यांच्या राशपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं समजतंय. पाहा राशपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळयात पडणार?