आयपीएल दोन हजार पंचवीस च्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि पंजाब किंग्ज जेतेपदासाठी आज भिडणाऱ्या दोन्ही संघांनी या हंगामात चांगला खेळ खेळलेला आहे आणि अंतिम फेरी सुद्धा गाठली. आज आयपीएल ला एक नवीन विजेता मिळणार आहे. कारण हे जे दोन्ही संघ आहेत आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकलेले नाहीयेत.