मनसैनिकांची थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना, Ashish Shelar यांच्या वक्तव्यावर MNS नेते यशंवत किल्लेदार यांची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात मोठं विधान केलंय.थेट पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याशी शेलारांनी तुलना केलीय.पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या इथे सगळे भाषा विचारून मारत आहेत.यांच्यात काय फरक आहे नेमका?...असा सवाल शेलारांनी विचारलाय.