सीआयडी न डॉक्टर संभाजी वायबसे आणि एक त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. हत्येच्या घटनेनंतर हे दांपत्य फरार होतं. त्यांना सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आणि नंतर आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक केली होती. चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेनं वायबसे दाम्पत्याला नोटीस देत सोडलेलं होतं.