Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. इस्त्रायलमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. ठिकठिकाणी सायरनचे आवाज येत आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. इस्त्रायलमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. ठिकठिकाणी सायरनचे आवाज येत आहेत. इराणने प्रसिद्ध केलेल्या एका बॅलिस्टिक मिसाइलने हाइफावर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने इस्त्रायलवर दहा ठिकाणी हल्ले केले आहेत. 

आयडीएफने सांगितलं की, इराणकडून साधारण 20-30 बॅलिस्टिक मिसाइल दागण्यात आले आहेत. आयडीएरने सांगितलं की, इराणकडून साधारण 20-30 बॅलिस्टिक मिसाइल दागण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने सांगितलं की, त्यंनी इराणकडून दागण्यात आलेल्या मिसाइलची ओळख करीत आहेत. आमची यंत्रणा धोका रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article