Dharmendra Deol Passed Away Updates: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झालं आहे. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचीही माहिती समोर येत होते. पण आज धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतलाय.
Actor Dharmendra Passes Away: मुलाने दिला मुखाग्नी
धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने मुखाग्नी देऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले.
Actor Dharmendra Passes Away: धर्मेंद्र पंचत्वात विलीन! अंत्यसंस्कारानंतर हेमा मालिनींनी मीडियासमोर जोडले हात
Actor Dharmendra Passes Away: धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडताना हेमा मालिनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना पाहून हात जोडले, त्यांचा फोटो पाहून चाहते भावुक झाले आहेत.
Actor Dharmendra Passes Away | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास VIDEO
Actor Dharmendra Passes Away | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dharmendra Deol Passed Away Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
Dharmendra Deol Passed Away Updates: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत :उपमुख्यमंत्री अजित पवार
Dharmendra Deol Passed Away Updates: धर्मेंद्रजी यांचे निधन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Dharmendra Deol Passed Away Updates: धर्मेंद्र यांचे निधन भारतीय कला विश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे: राहुल गांधी
Dharmendra Deol Passed Away Updates:आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सहा दशके देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयाला स्पर्श करणारे धर्मेंद्रजी यांचे निधन हे भारतीय चित्रपट जगतासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे.: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Dharmendra Deol Passed Away Updates:मनसेने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली
मनसेने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली
1960च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.
Actor Dharmendra Death at News Update : अभिनेत्री शिल्पा शेट्टी भावुक पोस्ट
Actor Dharmendra Death at News Update: अभिनेत्री अदिती राव हैदरीने धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
Dharmendra Death News Updates: अभिनेत्री काजोलने शेअर केली खास पोस्ट
Dharmendra Deol Passed Away Updates: ते नेहमीचे प्रेरणादायी होते: सुभाष घई
Dharmendra Deol Passed Away Updates: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन घेतले
Dharmendra Deol Passed Away Updates: माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचे काम केले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
Dharmendra Death News Updates: तुम्ही मला दिलेले प्रेम-आशीर्वाद कायम आठवणीत राहील: कपिल शर्मा
Dharmendra Death News Updates: सचिन पिळगावकरांनी शेअर केली खास पोस्ट
Dharmendra Death News Updates: धर्मेंद्र पंचत्वात विलीन
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Dharmendra Deol Passed Away Updates: भाजपने वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली
Actor Dharmendra Dies at 89 Updates: एक युगाचा अंत : PM नरेंद्र मोदी
Veteran Actor Dharmendra Dies News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांजली
Veteran Actor Dharmendra Dies News: हेमा मालिनी मुलींसह स्मशानभूमीतून बाहेर पडल्या
Veteran Actor Dharmendra Dies News: विलेपार्ले स्मशानभूमीबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था
Dharmendra Death News Updates: धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचं मोठे नुकसान: मंत्री नितिन गडकरी
Dharmendra Death News Updates: निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर स्मशानभूमीत दाखल
Veteran Actor Dharmendra Dies News: निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने शेअर केली भावुक पोस्ट
Dharmendra News Live Updates: विलेपार्ले येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन
Dharmendra Death News Updates: धर्मेंद्र यांना अंतिम निरोप
Dharmendra Death News: धर्मेंद्र यांना अंतिम निरोप देण्यासाठी हेमा मालिनी पोहोचल्या
Dharmendra Deol Passed Away Updates: बॉलिवूडचा ही-मॅन हरपला
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राहत्या घरी निधन