जाहिरात
4 minutes ago

Dharmendra Deol Passed Away Updates: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झालं आहे. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचीही माहिती समोर येत होते. पण आज धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतलाय. 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Dharmendra Deol Passed Away Updates: भाजपने वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

Actor Dharmendra Dies at 89 Updates: एक युगाचा अंत : PM नरेंद्र मोदी

Veteran Actor Dharmendra Dies News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांजली

Veteran Actor Dharmendra Dies News: हेमा मालिनी मुलींसह स्मशानभूमीतून बाहेर पडल्या

Dharmendra Death News Updates: धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचं मोठे नुकसान: मंत्री नितिन गडकरी

Dharmendra Death News Updates: निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर स्मशानभूमीत दाखल

Veteran Actor Dharmendra Dies News: निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने शेअर केली भावुक पोस्ट

Dharmendra News Live Updates: विलेपार्ले येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन

धर्मेंद्र यांना अंतिम निरोप

Dharmendra Death News: धर्मेंद्र यांना अंतिम निरोप देण्यासाठी हेमा मालिनी पोहोचल्या

ही-मॅन हरपला

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राहत्या घरी निधन

अभिनेते धर्मेद्र यांच्या निवासस्थानी अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

Listen to the latest songs, only on JioSaavn.com