Breaking
News

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागचं आहे. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Topics mentioned in this article