Kalyan News
- All
- बातम्या
-
म्हशींना दिलं जातंय भयंकर इंजेक्शन, दूधातून कॅन्सरचाही धोका! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Wednesday October 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : रोज सकाळी तुमच्या घरी येणाऱ्या किंवा तुम्ही बाजारातून विकत घेणाऱ्या दूधापासून कॅन्सर होण्याचाही धोका आहे हा विचार तुम्ही कधी केलाय का?
- marathi.ndtv.com
-
दोन मुलांचं अपहरण केलं, चोरी आणि भीक मागायला लावणार होते; असं फुटलं बिंग
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघे सांगली येथील मिरज येथे राहणारे आहेत. दोन्ही महिला आणि पुरुष हे सराईत चोरटे आहे. मुलांचे अपहरण करुन या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते.
- marathi.ndtv.com
-
बाईक चोरली पण एक चूक महागात पडली, कल्याण APMC मार्केटमध्ये दोघांना अटक
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वाहिद आणि परिहार चोरी केलेली बाईक पाहण्यासाठी ज्या बाईकवर गेले त्याला नंबर प्लेट नव्हती. बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही ताब्यात घेतलं.
- marathi.ndtv.com
-
KDMC News : 11 वर्षाच्या मुलाला भेटायला मैत्रिण घरी आली, आई-वडिलांनी पाहिलं पुढं धक्कादायक घडलं
- Saturday September 21, 2024
- Edited by Onkar Arun Danke
KDMC News : कल्याण डोंबिवलीतमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दोन जणांनी जीव दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
रस्त्याचा निधी भलतीकडेच वळवला, कल्याणमध्ये शिंदे गट-संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण ग्रामीण भागातील दहिसर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भरत भोईर आणि 14 गाव सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.
- marathi.ndtv.com
-
Kalyan Crime News : आधी छेड काढली… मग नंबर दिला, त्यानंतर जे घडलं अख्खा परिसर हादरला
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या जाकिर शेख आणि अरहम सय्यद या दोन तरुणांवर आरोप आहे की, त्यांनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची नेहमी छेड काढतात. इतकेच नाही तर या दोघांनी मुलीकडे त्यांचा मोबाईल नंबरही दिला होता.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक
- Thursday September 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
बहिणीवर वाईट नजर ठेवायचा; सावत्र मुलाने केली बापाची हत्या
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
Kalyan Crime News : कादिर सिद्दीकी याची हत्या त्याच्या सावत्र मुलगा कबीर याने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या हत्येमध्ये कबीरचा मित्र अलताफ शेख हा देखील सहभागी होता. धारदार शस्त्राने कादिर याची हत्या करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
विद्यार्थी आणि शिक्षिका चिडवत होत्या म्हणून कल्याणच्या मुलानं दिला जीव! चिठ्ठीत काय लिहिलं?
- Monday August 12, 2024
- Edited by Onkar Arun Danke
कल्याणमधील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला आहे. त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर आलंय.
- marathi.ndtv.com
-
कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलाने गळफास घेत संपवलं आयुष्य; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का बसला
- Monday August 12, 2024
- Edited by NDTV News Desk
विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.