Central Railway
- All
- बातम्या
- फोटो
-
Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर 14.30 रेल्वे ठप्प, मेगा ब्लॉकमुळे प्रवासाचे नियोजन बदला
- Saturday September 13, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mega Block on Harbor Line: या विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांनी ही बातमी वाचणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Friday September 5, 2025
- Written by Shreerang
UTS QR code Booking Suspended: आता मोबाईल तिकीट आरक्षण रेल्वे रुळ आणि स्टेशन परिसरापासून 20 मीटरच्या भौगोलिक सीमेबाहेरच करणे शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local News: मध्य रेल्वेचा सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा! प्रवाशांचा संताप; जाणून घ्या सद्यस्थिती?
- Friday August 29, 2025
- Written by Gangappa Pujari
गणपती उत्सवामुळे मुंबईकांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आज पुन्हा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Special Trains: गणेशोत्सवासाठी 380 विशेष फेऱ्या, 11 ऑगस्टपासून धावणार स्पेशल ट्रेन; बुकींगबाबतची सगळी माहिती जाणून घ्या
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Ganpati Special Trains: गणेशोत्सव यंदा 27 ऑगस्टपासून ते 6 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
What is a Mega Block : मेगा ब्लॉक काय आहे? रविवारी नेमकं काय होतं?
- Sunday August 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई लोकल सेवा ही 24 तास सुरू असते. यामध्ये लोकल, मेल आणि एक्स्प्रेसचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वे सेवा चालविल्याने पायाभूत सुविधांवर मोठा भार पडतो.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूर-वांगणीदरम्यान रेल्वे रुळाला तडे, कर्जतपर्यंत जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचे हाल
- Wednesday July 30, 2025
- Written by NDTV News Desk
आज सकाळी नोकरदारवर्ग कामावर जायला निघाला असताना मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
AC Local : मध्य रेल्वेच्या AC लोकलमधील फुकट्यांना दणका, प्रवाशांच्या 11 हजार व्हॉट्सअॅप तक्रारीचं निवारण
- Wednesday July 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मध्य रेल्वेकडून एसी लोकलसाठी 7208819987 हा व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला होता. प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Pune Railway Route: मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, वाचा कोणत्या एक्स्प्रेसवर झाला परिणाम?
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai-Pune Railway Route: मुंबई आणि पुणे रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात व्यस्त मार्ग समजला जातो. हा मार्ग सध्या ठप्प झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर
- Wednesday June 25, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना आधीच होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train: मोटरमनच्या कॅबिनमध्ये 'तिसरा डोळा', CCTV कॅमेऱ्यांची सर्व हालचालींवर असणार नजर
- Monday June 23, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 तर पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलमध्ये 52 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Train Fire : दौंड - पुणे शटल डेमूमध्ये आग का लागली? मध्य रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Train Fire : दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनला आग लागली होती. दौंडहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटलेल्या या रेल्वेत आग लागली होती. ही आग का लागली यावर मध्य रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : फर्स्ट क्लासमध्ये वैध तिकिटाशिवाय प्रवास करणं पडेल महागात; 16 जूनपासून CR ची नवी मोहीम
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
रेल्वेच्या या तपासणी पथकांसोबत रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) कर्मचारी देखील उपस्थित असतील. हे पथक वेगवेगळ्या लोकल गाड्यांमध्ये रोटेशनल आधारावर "एंड टू एंड" तपासणी करतील, म्हणजेच ट्रेनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक डब्याची तपासणी केली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.