Maharashtra Rain Update : यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान २४ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक १६ जुलै २०२६ रोजी उसळणार आहेत.
नक्की वाचा - El Nino effect : 'लहानगा मुलगा' मान्सूनची वाटचाल रोखणार; शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंताजनक बातमी
मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जाणं टाळावं, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
जून २०२६
१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
२. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८०
३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८७
४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८६
५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७९
६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४
जुलै २०२६
१. सोमवार, दि. १३.०७.२०२६ सकाळी – ११.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३
२. मंगळवार, दि. १४.०७.२०२६ दुपारी – १२.०४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
३. बुधवार, दि. १५.०७.२०२६ दुपारी – १२.५१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८५
४. गुरुवार, दि. १६.०७.२०२६ दुपारी – ०१.३६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८९
५. शुक्रवार, दि. १७.०७.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
६. शनिवार, दि. १८.०७.२०२६ दुपारी – ०३.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
ऑगस्ट २०२६
१. बुधवार, दि. १२.०८.२०२६ सकाळी – ११.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६८
२. गुरुवार, दि. १३.०८.२०२६ दुपारी – १२.२८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८१
३. शुक्रवार, दि. १४.०८.२०२६ दुपारी – ०१.०७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
४. शनिवार, दि. १५.०८.२०२६ दुपारी – ०१.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
५. रविवार, दि. १६.०८.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
सप्टेंबर २०२६
१. गुरुवार, दि. १०.०९.२०२६ सकाळी – ११.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. ११.०९.२०२६ दुपारी – १२.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
३. शनिवार, दि. १२.०९.२०२६ दुपारी – १२.३४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६१
४. रविवार, दि. १३.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.०२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
५. सोमवार, दि. २८.०९.२०२६ मध्यरात्री – ००.३८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
६. मंगळवार, दि. २९.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
७. बुधवार, दि. ३०.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.५३ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५६