Maharashtra Rain Update
- All
- बातम्या
-
Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट
- Sunday May 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका, धान्य आणि सुक्या चाऱ्यांचं मोठं नुकसान
- Thursday May 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला गुरुवारी (15 मे) अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी
- Thursday May 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Unseasonal Rain राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल NDTV मराठीच्या हाती लागला आहे
-
marathi.ndtv.com
-
Weather Forecast: मुंबई, ठाण्यासह 'या 'जिल्ह्यांत पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: वादळी वारे वाहणार, अवकाळी झोडपणार! 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान अंदाज
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Weather Update IMD Alert: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचा तडाखा! पिकांचे नुकसान, बळीराजा हतबल, कुठे काय घडलं?
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Unseasonal Rain Update: मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यास ज्वारीचे कणसं ओले होऊन दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Unseasonal Rain : विदर्भात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीची हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
Vidarbha Rain Update : पश्चिम विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने नुकसान झाले. वीज कोसळून 3 जनावरे दगावली 2 जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain News: मराठवाड्याला गारपीटीसह अवकाळीने झोडपलं, शेतीचं मोठं नुकसान
- Tuesday May 6, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Marathwada Unseasonal Rain : शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाल्याची माहिती आहे.