Shivsena UBT 3rd List : शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 'या' मुस्लीम उमेदवाराला संधी

शिवसेना ठाकरे गटाने तिसऱ्या यादीत एकूण 3 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने तिसऱ्या यादीत अल्पसंख्यांक उमेदवाराला संधी दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शिवसेना ठाकरे गटाने तिसरी यादी आज जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत एकूण 3 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने तिसऱ्या यादीत अल्पसंख्यांक उमेदवाराला संधी दिली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी

  1. वर्सोवा - हरुन खान
  2. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
  3. विलेपार्ले - संदिप नाईक 

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी 

  1. धुळे शहर- अनिल गोटे,
  2.  चोपडा -(अज) राजू तडवी,
  3.  जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
  4.  बुलढाणा- जयश्री शेळके,
  5.  दिग्रस -पवन श्यामलाल जयस्वाल, 
  6.   हिंगोली- रूपाली राजेश पाटील,
  7.  परतूर- आसाराम बोराडे, 
  8.  देवळाली (अजा) योगेश घोलप, 
  9.  कल्याण पश्चिम- सचिन बासरे,
  10.  कल्याण पूर्व - धनंजय बोडारे,
  11.  वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव,
  12.  शिवडी- अजय चौधरी, 
  13.  भायखळा- मनोज जामसुतकर,
  14.  श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे,
  15.  कणकवली- संदेश भास्कर पारकर

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी 

  1. चाळीसगाव-उन्मेश पाटील
  2. पाचोरा-वैशाली सुर्यवंशी
  3. मेहकर (अजा)-सिध्दार्थ खरात
  4. बाळापूर-नितीन देशमुख
  5. अकोला पूर्व-गोपाल दातकर
  6. वाशिम (अजा)-डॉ. सिध्दार्थ देवळे
  7. बडनेरा- सुनील खराटे
  8. रामटेक-विशाल बरबटे
  9. वणी-संजय देरकर
  10. लोहा-एकनाथ पवार
  11. कळमनुरी-डॉ. संतोष टारफे
  12. परभणी-डॉ. राहुल पाटील
  13. गंगाखेड-विशाल कदम
  14. सिल्लोड-सुरेश बनकर
  15. कन्नड-उदयसिंह राजपुत
  16. संभाजीनगर मध्य-किशनचंद तनवाणी
  17. संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे
  18. वैजापूर-दिनेश परदेशी
  19. नांदगांव-गणेश धात्रक
  20. मालेगांव बाह्य-अद्वय हिरे
  21. निफाड-अनिल कदम
  22. नाशिक मध्य-वसंत गीते
  23. नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर
  24. पालघर (अज)-जयेंद्र दुबळा
  25. बोईसर (अज)-डॉ. विश्वास वळवी 
  26. भिवंडी ग्रामीण (अज)-महादेव घाटळ
  27. अंबरनाथ (अजा) -राजेश वानखेडे
  28. डोंबिवली-दिपेश म्हात्रे
  29. कल्याण ग्रामिण-सुभाष भोईर
  30. ओवळा माजिवडा-नरेश मणेरा
  31. कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
  32. ठाणे-राजन विचारे
  33. ऐरोली-एम. के. मढवी
  34. मागाठाणे-उदेश पाटेकर
  35. विक्रोळी-सुनील राऊत
  36. भांडुप पश्चिम-रमेश कोरगावकर
  37. जोगेश्वरी पूर्व-अनंत (बाळा) नर
  38. दिंडोशी-सुनील प्रभू
  39. गोरेगांव-समीर देसाई
  40. अंधेरी पूर्व-ऋतुजा लटके
  41. चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
  42. कुर्ला (अजा)-प्रविणा मोरजकर
  43. कलीना-संजय पोतनीस
  44. वांद्रे पूर्व-वरुण सरदेसाई
  45. माहिम-महेश सावंत
  46. वरळी-आदित्य ठाकरे
  47. कर्जत-नितीन सावंत
  48. उरण-मनोहर भोईर
  49. महाड-स्नेहल जगताप
  50. नेवासा-शंकरराव गडाख
  51. गेवराई-बदामराव पंडीत
  52. धाराशिव- कैलास पाटील
  53. परांडा- रणजीत ज्ञानेश्वर पाटील
  54. बार्शी-दिलीप सोपल
  55. सोलापूर दक्षिण-अमर रतिकांत पाटील
  56. सांगोले-दिपक आबा साळुंखे
  57. पाटण-हर्षद कदम
  58. दापोली-संजय कदम
  59. गुहागर-भास्कर जाधव
  60. रत्नागिरी-सुरेंद्रनाथ (बाळ) माने
  61. राजापूर-राजन साळवी
  62. कुडाळ-वैभव नाईक
  63. सावंतवाडी-राजन तेली
  64. राधानगरी-के.पी. पाटील
  65. शाहूवाडी-सत्यजीत आबा पाटील
Topics mentioned in this article