Maharashtra Election 2024
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
'बाप आला तरी नाव बदलणार नाही', देवेंद्र फडणवीसांचा ओवेसींना इशारा
- Saturday November 9, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार अतुल सावे तसेच संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी एमएमएमच्या ओवेसींसह काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
- marathi.ndtv.com
-
'गृहमंत्री झालो तर काय करणार?' रोहित पवारांनी थेट सांगितलं
- Saturday November 9, 2024
- Written by Gangappa Pujari
महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला अकोले येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोननंतर बाळासाहेब ठाकरेंनी कोणता निर्णय बदलला?
- Saturday November 9, 2024
- Reported by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांना केलेल्या फोनबाबतचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्याच्या निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एन्ट्री झाली आहे. RSS कडून त्यांच्या 65 पेक्षा जास्त संलग्न संघटनेच्या माध्यमातून 'सजग रहो' अभियान चालवलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, शरद पवारांनी परळीत सांगितला 'तो' किस्सा
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
शरद पवारांनी परळीतील सभेत बोलताना धनंजय मुंडे आणि त्यांचे वडिल पंडित अण्णा मुंडे यांचा एक किस्सा परळीकरांना सांगितला.
- marathi.ndtv.com
-
'लबाड लांडग्यांचा कळप', CM शिंदेंचा मविआवर निशाणा; PM मोदींनी काँग्रेसला झोडपले!
- Saturday November 9, 2024
- Written by Gangappa Pujari
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आयोजित ते सभेत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लबाड लांडग्यांचा कळप असा उल्लेख करत मविआच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली.
- marathi.ndtv.com
-
देशात भाजपा असेपर्यंत अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाहांचं काँग्रेसला उत्तर
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Amit Shah Speech : भारतीय जनता पार्टी असेपर्यंत या देशात अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही ,असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआचे सरकार आल्यास संघावर बंदी घालण्याबद्दल विचार करणार ! काँग्रेसचे उलेमा बोर्डाला लेखी आश्वासन
- Saturday November 9, 2024
- NDTV
उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्यांसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उलेमा बोर्डाला लेखी आश्वासन दिले आहे.
- marathi.ndtv.com
-
'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Rally : ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार येतं ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचं ATM बनते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
उद्योगधंदे गुजरातला, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा', चिपळूणमध्ये जयंत पाटलांची फटकेबाजी, महायुतीवर हल्लाबोल
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राची भाषा घाण करणारा संपादक इथं राहतो, xx डू समजू नका, भांडुपमध्ये राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Friday November 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतल्या भांडुपमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी सुरुवातीलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या धामधुमीत अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीत योगदान असलेले महाराज बीड जिल्ह्यात काय करतायत?
- Friday November 8, 2024
- Edited by Onkar Arun Danke
गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचाही बीड जिल्हा केंद्र होता
- marathi.ndtv.com
-
नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध? भाजपच्या विरोधानंतर अजित पवार थेट बोलले; म्हणाले...
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
भाजपच्या विरोधानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. भाजपच्या नवाब मलिकांवरील आरोपांवर आता अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.
- marathi.ndtv.com
-
बंडखोरांना दणका! राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट निलंबनाची कारवाई; कोण आहेत 'ते' 8 नेते?
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
पक्षविरोधी भूमिका घेत महायुतीची प्रतिमा मलिन केल्याचा थपका ठेवत या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयाकडून याबाबचे अधिकृत पत्रकही जारी करण्यात आले आहे.