Uddhav Thackeray
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
EXCLUSIVE: नोकरी गेली, घर गेलं, पक्षाने काय दिलं? निष्ठावंत शिवसैनिकाचा उद्विग्न सवाल; ठाकरेंना सुनावलं
- Tuesday February 18, 2025
- Written by NDTV News Desk
पक्षासाठी आंदोलने, मोर्चे करु नोकरी घरदार सगळं गमावलं. त्यामुळे हा लढा माझ्यासाठी नाही, सर्व शिवसैनिकांसाठी आहे. माझ्या पत्रातून उद्धव ठाकरेंनाही समजलं असेल." असंही जितेंद्र जानावळे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील', शिवसेना नेत्याचा दावा
- Tuesday February 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विरोधी पक्षातील अनेक नेते आणि आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : शिंदे–पवारांची गट्टी, ठाकरेंची कट्टी !
- Tuesday February 18, 2025
- Edited by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मुरब्बी मातब्बर नेते शरद पवार यांनी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले होते
-
marathi.ndtv.com
-
पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र
- Monday February 17, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Jitendra Janawale : आपल्याला पक्षामध्ये जाणून बुजून डावले जात आहे. याबाबत व्यथा मांडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: ठाकरे गटात भूकंप, केंद्रबिंदू कोकण! सर्वात मोठा शिलेदार फुटला
- Saturday February 15, 2025
- NDTV
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. आज एकनाथ शिंदेंचा कोकण दौरा होणार असून या दौऱ्यात मोठे प्रवेश होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rajan Salvi :2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajan Salvi News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते राजन साळवी यांनी 2014 मध्ये मंत्रिपद का हुकलं याचा गौप्यस्फोट केला.
-
marathi.ndtv.com
-
Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान शिवसेना उबाठा (Shivsena UBT leader Aaditya Thackeray) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जारी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis:अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद! अमित शहा त्या वेळी काय म्हणाले होते, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्रिपदाची बोलणी ही लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती असंही फडणवीसांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो...' ठाकरेंसोबतच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- Tuesday February 4, 2025

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : द्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Narayan Rane: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? नारायण राणेंनी दिली आतली बातमी
- Sunday February 2, 2025
- Written by Rahul Jadhav
नारायण राणे यांनी शिवसेनेत जवळपास चाळीस पेक्षा जास्त वर्ष काम केलं. ते मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते या पदावर राहीले आहेत.