पुणे:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र गुरुवारी 4 जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मुद्रित करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत देण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क न घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
Advertisement
Topics mentioned in this article
Re-exam Of 12th 2023
Hsc Re-exam Time Table
Re-exam And Improvement
Re-exam 12th Ka Kaise De?
12th Re-exam Full Details
Class 12th Re-exam Time Table
Class 12 Re-exam And Improvement
Ssc Hsc Re-exam Schedule 2024 दहावी
Reexam
Hsc Exam
Ssc Exam
#reexam
Ssc - Hsc Re- Exams 2023
Atkt Exams
Hsc Re Exam
#hscreexam
#sscreexam
Hsc Exam 2023
#reexam2020
#10threexam
Hsc Exam 2022
Ssc Exam 2022
#reexam2022
Repeater Exam
Exam Guidance
#12threeexam