Hsc Exam
-
{
- All
- बातम्या
-
Success Story: अमरावतीच्या लेकीची 'किमया', 12वी परीक्षेत केली कमाल; सर्व विषयात...
- Monday May 4, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
किमयाने चक्क १०० टक्के गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या किमयाने ६०० पैकी ६०० गुण मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paperless Exam: दहावी- 12वीच्या परीक्षा होणार डिजिटल! 'पेपर'चा वापर बंद? काय आहे हायटेक प्लॅनिंग?
- Monday May 4, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या छपाईसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि कागदाचा वापर कमी करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स
- Thursday April 30, 2026
- Written by Naresh Shende
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
10th-12th Exam : कॉपीसाठी चॅट जीपीटीची मदत, शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता; राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई
- Monday March 9, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात उघड झालेल्या कॉपी प्रकरणांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: बारावीचे पेपर्स फुटले! 2 विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच WhatsApp वर, विद्यार्थिनीची एक चूक अन्...
- Saturday February 21, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
HSC Board Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फुटल्याचे उघड झाले आहे. एका खाजगी शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याचा आरोप असून १५ विद्यार्थ्यांच्या ग्रुपचा शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar News : 'उपरवाला सब देख रहा है'; बारावीच्या पेपरदरम्यान प्रशासनाचं सर्जिकल स्ट्राईक
- Tuesday February 10, 2026
- Written by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
मराठवाड्यातील दोन ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला. एक बीडमध्ये तर दुसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये.
-
marathi.ndtv.com
-
Beed Video :विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावाधाव; HSC परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक चित्र
- Tuesday February 10, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी थेट परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC HSC Exam Dates: 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 2 आठवडे आधीच होणार, पाहा वेळापत्रक
- Tuesday October 14, 2025
- Written by Rahul Jadhav
SSC HSC Exam 2026 Time Table: शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी ही परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!परीक्षेचा अर्ज भरण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, DCM शिंदेंनी शिक्षण मंत्र्यांना दिले निर्देश
- Monday September 29, 2025
- Written by Naresh Shende
HSC Exam Form Date Extended : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational Story : तिसऱ्या वर्षी अॅसिड हल्ल्यात डोळे गेले, कैफीनं बारावीच्या परीक्षेत 95.6% मिळवत केलं टॉप
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
कैफीला दिसत नाही, कारण ॲसिड हल्ल्यात तिचे डोळे गेले. चेहरा पूर्णपणे भाजला, पण तिचा निर्धार पूर्णपणे जिवंत आहे. आयएएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2025: 'वैभवी तुझ्या जिद्दीला सलाम.', अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या लेकीचे कौतुक
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
Vaibhavi Deshmukh HSC Result: अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhavi Deshmukh: 'वडिलांची कौतुकाची थाप कधीच..', 12 वी निकालानंतर वैभवी देशमुख भावुक!
- Monday May 5, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
vaibhavi Deshmukh HSC Result: वैभवीचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून तिने 85.33 टक्के मार्क्स मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhavi Deshmukh Result: आभाळाएवढ्या दुःखात पेपर दिला.. वैभवी देशमुखचे 12 वी परीक्षेत मोठे यश, पाहा निकाल
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Vaibhavi Deshmukh HSC Exam Result: वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढं दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2025: 374 कॉपी केसेस, 'त्या' 124 केंद्रांना कायमचा दणका; शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra HSC Board News: कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Exam Result: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर! कधी अन् कसा पाहाल?
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
HSC Exam Result: उद्या म्हणजेच 5 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे.