पुणे:
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुण्यातील एक विशेष न्यायालय आज शुक्रवार 10 मे रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षांनतर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉक गेलेले असताना त्यांच्यावर पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा निकाल प्रलंबित आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Topics mentioned in this article