Pune News
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Pune News: पुणेकरांसाठी Good News! महसूल विभाग राबवणार सेवा पंधरवडा, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे अन् बरंच काही
- Tuesday September 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Seva pandharvada 2025: महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढून ‘सेवा पंधरवाडा’ युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : आजही कोसळधार! राज्यात आज कसा असेल पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
- Tuesday September 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडाही अतिवृष्टीच्या फेऱ्यात असून विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि किती वेळासाठी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tuesday September 16, 2025
- Written by Rahul Jadhav
Mumbai Pune Expressway: खालापूर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर प्रवेश करू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain News: पुणेकरांनो सावधान! प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग, पुण्यात पुराचे टेन्शन
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Rains : पुणे शहरातील मुठा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि वस्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update : लोकल सेवेवर परिणाम, पुण्यात शाळांना सुट्टी; परतीच्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण
- Monday September 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला; VIDEO समोर
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
IAS Pooja Khedkar Family New Controversy: रबाळा कुटुंबातून अपहरण झालेला ट्रक क्लिनर खेडकर यांच्या घरात सापडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: DJ च्या दणदणाटा विरोधात कलावंत एकवटले, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात काय?
- Sunday September 14, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकांना डीजेच्या अतोनात आवाजामुळे एक विकृत स्वरूप प्राप्त होत असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport : लंडनच्या ‘हीथ्रो’ प्रमाणे भव्य... नवी मुंबई विमानतळाचे 'या' तारखेला उद्घाटन
- Friday September 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Public Transport News: एक QR Code वर मिळणार रेल्वे, मेट्रो, बसचे तिकीट
- Friday September 12, 2025
- Written by Shreerang
तुम्ही दररोज प्रवास करत असाल आणि प्रवासात बेस्ट बस, मेट्रो किंवा लोकल ट्रेनचा वापर करत असाल, तर तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळे तिकीट किंवा पास काढावा लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Ayush komkar murder case: बंडू आंदेकरच्या घरावर छापा, पुणे पोलिसांना घरात काय काय सापडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला.