"KDMC Election Candidate List: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी"
PTI
Kalyan Dombivli KDMC Election Result 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीला मोठा विजय मिळालाय. भाजपने 50 तर शिवसेनेने 53 जागांवर विजय मिळवलाय. निवडणुकीच्या आधीच महापौरपदावर महायुतीचा उमेदवार बसणार, असा दावा दोन्ही पक्षांतील नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता महापौर भाजप की शिंदेसेनेचा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांची यादी| Kalyan Dombivli KDMC Election Result 2026 Shiv Sena Party | Eknath Shinde
- रमेश म्हात्रे, शिवसेना
- काळे माधुरी प्रशांत, शिवसेना
- गायकवाड महेश दशरथ, शिवसेना
- देवळेकर अनघा राजेंद्र, शिवसेना
- वनिता दुर्योधन पाटील, शिवसेना
- कोट गणेश श्रीपत, शिवसेना
- बंदेश नारायण जाधव, शिवसेना
- हर्षाली विजय चौधरी, शिवसेना
- नमिता मयूर पाटील, शिवसेना
- रोहन पाडुरंग कोट,शिवसेना
- सुप्रिया प्रभूनाथ भोईर, शिवसेना
- शालिनी सुनील वायले, शिवसेना
- जयवंत बाळाराम भोईर, शिवसेना
- रुपेश केरू सकपाळ, शिवसेना
- किरण राजाराम भांगले शिवसेना
- डॉ. तनुजा अकिंत वायले, शिवसेना
- प्रमिला भगवान पाटील,शिवसेना
- माया देवानंद कांबळे, शिवसेना
- काळे दर्शन समिप,शिवसेना
- गणेश पांडुरंग जाधव, शिवसेना
- पोटे विजया अरविंद, शिवसेना
- अस्मिता अरविंद मोरे, शिवसेना
- प्रतिक प्रकाश पेणकर, शिवसेना
- रेश्मा किरण निचल, शिवसेना
- हर्मेश मल्लेश शेट्टी, शिवसेना
- निलेश शिवाजी शिंदे, शिवसेना
- सरिता नितिन निकम, शिवसेना
- ऐश्वर्या प्रकाश तांबोळी, शिवसेना
- प्रमोद एकनाथ पिंगळे, शिवसेना
- सचिन दत्तात्रेय पोटे, शिवसेना
- नवीन अनंत गवळी, शिवसेना
- मल्लेश शिवान्ना शेट्टी, शिवसेना
- सारिका सतिश जाधव, शिवसेना
- जाधव रमेश सुदाम, शिवसेना
- पावशे राजाराम लक्ष्मण, शिवसेना
- कैलास लक्ष्मण जोशी, शिवसेना
- हर्षल राजेश मोरे, शिवसेना
- मराठे ज्योती राजन, शिवसेना
- पाटील दिलिप स्वप्नील, शिवसेना
- मराठे सुरज राजन, शिवसेना
- रेखा जर्नादन म्हात्रे, शिवसेना
- कविता विकास म्हात्रे, शिवसेना
- विकास गजानन म्हात्रे, शिवसेना
- जोशी रुषाली रणजीत,शिवसेना
- राणे विश्वनाथ वसंत, शिवसेना
- विजेश्री दर्शन म्हात्रे, शिवसेना
- संगीता अनिल म्हात्रे, शिवसेना
- पाटील अर्जुन बाबू,शिवसेना
- भोईर सविता विलास, शिवसेना
- कुणाल दिनकर पाटील, शिवसेना
- पाटील प्रमिला मुकेश, शिवसेना
- भोईर शैलजा लालचंद,शिवसेना
- पाटील गजानन मोतीराम, शिवसेना
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांची यादी| Kalyan Dombivli KDMC Election Result 2026 BJP| Devendra Fadnavis
-
दया वसंत गायकवाड, भाजप
- उपेक्षा शक्तिवान भोईर, भाजप
- संतोष काशीनाथ तारे, भाजप
- वरूण सदाशिव पाटील, भाजप
- अमित महेश्वर धाक्रस, भाजप
- जतिन जगजीवन प्रजापती, भाजप
- शामल मंगेश गायकर, भाजप
- हेमलता नरेंद्र पवार, भाजप
- मेघाली सचिन खेमा, भाजप
- मनिषा अभिमन्यू गायकवाड, भाजप
- रेखा राजन चौधरी, भाजप
- स्नेहल संजय मोरे, भाजप
- पूजा संजय गायकवाड, भाजप
- राय सरोज मनोज, भाजप
- पावशे हेमलता कैलाश, भाजप
- दिपेश पुंडलिक म्हात्रे, भाजप
- रसिका कृष्णा पाटील, भाजप
- हर्षदा हृदयनाथ भोईर, भाजप
- जयेश पंडुलिक म्हात्रे, भाजप
- नंदू शांताराम म्हात्रे, भाजप
- मृदुला उमेश नखये, भाजप
- चिटणीस समीर रमेश, भाजप
- पाटील ज्योती पवन, भाजप
- कविता मिलिंद म्हात्रे, भाजप
- आर्या ओमनाथ नाटेकर,भाजप
- मंदार गोविंद तावरे, भाजप
- अल्का पप्पू म्हात्रे,भाजप
- रविना अमर माळी,भाजप
- भाने स्नेहा आशिष, भाजप
- भोईर मोरेश्वर श्रीरा, भाजप
- पूजा योगेश म्हात्रे, भाजप
- डॉ. सुनिता बाबुराव पाटील, भाजप
- शेलार साई शिल्पा शिवाजी, भाजप
- कालन विनोद जयराम, भाजप
- जालिंदर जयराम पाटील, भाजप
- इंदिरा पांडुरंग तारे, भाजप
- प्रणाली विजय जोशी, भाजप
- कांबळे शशिकांत अप्पा, भाजप
- शारदा प्रदिप चौधरी, भाजप
- चौधरी खुशबू पद्माकर, भाजप
- दामले राहुल वसंत,भाजप
- मुकुंद बाबाजी पेडणेकर,भाजप
- रंजना मितेश पेणकर,भाजप
- आसावरी केदार नवरे, भाजप
- हळवे मंदार श्रीकांत, भाजप
- मंदा सुभाष पाटील,भाजप
- सायली संजय विचारे,भाजप
- अभिजित सुजाता संदानंद थारवळ,भाजप
- महेश बाबुराव पाटील,भाजप
- डॉ. रविना राहुल म्हात्रे, भाजप
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांची यादी| Kalyan Dombivli KDMC Election Result 2026 Shiv Sena UBT Party | Uddhav Thackeray
- अॅड. वंदना विलास माहिले,शिवसेना UBT
- खांबायत निलेश अशोक, शिवसेना UBT
- अॅड. ढोणे कीर्ती राजन, शिवसेना UBT
- मधुर उमेश म्हात्रे, शिवसेना UBT
- गायकवाड तेजश्री हेमंत,शिवसेना UBT
- बोरगावकर उमेश धोंडू, शिवसेना UBT
- अर्पणा संतोष भोईल, शिवसेना UBT
- केने स्वप्नील विनोद, शिवसेना UBT
- संकेश रघुनाथ भोईल, शिवसेना UBT
- राहुल मुकुंद कोट, शिवसेना UBT
- विशाल गर्वे, शिवसेना UBT
(नक्की वाचा: KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांची यादी| Kalyan Dombivli KDMC Election Result 2026 MNS| Raj Thackeray- शितल महेश मंधारी, मनसे
- गणेश यशवंत लांडगे, मनसे
- म्हात्रे प्रल्हाद परशुराम, मनसे
- पाटील संदेश हरिशचंद्र, मनसे
- डॉ. रसिका संदेश पाटील, मनसे
-
शमिना सलिम शेख, काँग्रेस
- कांचन योगेश कुलकर्णी, काँग्रेस
रमीज मोहम्मद रफिक मनियार, राष्ट्रवादी-शरद पवार