Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : लातूर महानगरपालिकेत आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसनं एकहाती बहुमत मिळवलं आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Latur Municipal Corporation Election Results - लातूर महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची नावं वाचा
लातूर:


त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : लातूर महानगरपालिकेत आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसनं एकहाती बहुमत मिळवलं आहे.

काँग्रेसनं 70 पैकी 43 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला 4 जागी विजय मिळालाय. भाजपाची लातूरमध्ये पिछेहाट झाली. भाजपाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागा जिंकली आहे.

लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकू असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं. या वक्तव्याचे चांगलेच पडसाद लातूरमध्ये उमटले. काँग्रेसच्या विजयात चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही वाटा आहे.

लातूर महानगपालिकेतील  विजयी उमेदवारांची यादी (  Latur Municipal Corporation Election Results 2026, Winner Candidate List )

प्रभाग क्रमांक 1

1 )थोरात मनोज अरुण - काँग्रेस
2) चव्हाण ज्योती संतोष -काँग्रेस
3 ) शेख तबसूम आरिफ - काँग्रेस
4 ) काळे देविदास रामलिंग - भाजपा

Advertisement

प्रभाग 2

1) भडीकर अंकिता प्रशांत - वंचित बहुजन आघाडी
2) सचिन श्रीरंग बंडापल्ले - काँग्रेस
3 ) शेख फारूक कासीम - कांग्रेस
4 ) गोलंदाज शहनाज असीफ - काँग्रेस

( नक्की वाचा : Election Result 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा महापौर होणार! वाचा मराठवाड्याचे सर्व अपडेट एका क्लिकवर )

प्रभाग 3

1 ) बसपुरे मनिषा संभाजी - काँग्रेस
2) साबदे विजयकुमार हनमंत - काँग्रेस

3) शेख जरीनाबी अल्लाबक्ष - काँग्रेस

4) कांबळे विकास सतिष - काँग्रेस

प्रभाग - 4

1 ) अनिल विश्वनाथ गायकवाड - काँग्रेस
2 ) गोरीबी असीफ बागवान - काँग्रेस
3) शेख कौसर इस्माईल - काँग्रेस
4) अहमदखा अमीरखा पठाण - काँग्रेस

Advertisement

प्रभाग 5

1 ) मंगेश दिलीप सोनकांबळे - काँग्रेस
2) इगे सुरेखा नामदेव - काँग्रेस
3) शेख नसरीन असलम - काँग्रेस
4 ) गोजमगुंडे विक्रांत विक्रम - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

प्रभाग - 6

1 )गणेश ईश्वर आप्पा गवारे - भाजपा
2) ज्योती दीपक अवसरकर -  भाजपा
3 ) अग्रवाल मंजुळा जयप्रकाश - काँग्रेस
4 ) ब्याळे गिरीश गुरुनाथ - काँग्रेस

Advertisement

प्रभाग - 7

1 )निकिता रोहित सोमवंशी - वंचित बहुजन आघाडी
2) तांबोळी रुबीना सुलेमान - काँग्रेस
3) अतिश चंद्रकांत चिकटे -   काँग्रेस
4 ) मोमीन युनुस मोहम्मद युसुफ - काँग्रेस

( नक्की वाचा : Maharashta Election 2026 : राज ठाकरेंच्या पदरी 22 शून्य ! मनसेचा मोठा पराभव, मुंबईतही 'ठाकरे ब्रँड ' फेल )

प्रभाग - 8

1 ) अभिषेक राजेंद्र पतंगे - काँग्रेस
2 ) रेहाना बेगम ताहेर अली घंटे - काँग्रेस
3) श्रवणी बालाजी झीपरे - काँग्रेस
4 ) स्नेहन श्रीकांत उटगे - काँग्रेस

प्रभाग 9

1) किसवे सपना पांडूरंग - काँग्रेस

2 ) सगरे इसरार जब्बार - काँग्रेस
3 ) तबस्सूम मुख्तार शेख - काँग्रेस
4 ) योगेश उमाकांत स्वामी - काँग्रेस


प्रभाग 10

1 )कांचन रत्नदीप अजनीकर - काँग्रेस
2 ) मुस्कावड सुकेशनी बालाजी काँग्रेस
3 )दीपक गंगाधर सूळ -  काँग्रेस
4 )सोळुंके बालाजी विठ्ठलराव -  काँग्रेस

प्रभाग 11

1) वाघमारे विकास हनुमंत - काँग्रेस
2 छाया रंगराव बंडगर - काँग्रेस
3 यादव रागिनी संतोष -  भाजपा
4 सोलंकर पवन भानुदास -  काँग्रेस

प्रभाग 12

1 जयश्री भालचंद्र सोनकांबळे - काँग्रेस
2 धोंडीराम रघुनाथ यादव - काँग्रेस
3 शेख फिरदोस आरिफ - काँग्रेस
4 साळुंखे सतीश सोपानराव - काँग्रेस

प्रभाग 13

1 लांडगे अमोल दगडू  - वंचित बहुजन आघाडी
2 मनियार शाहीन आयुब - काँग्रेस
3 सोमवंशी कमल त्र्यंबक - काँग्रेस
4 देशमुख बालासाहेब रावसाहेब -  काँग्रेस

प्रभाग 14

1 शिंदे करुणा मोहन - भाजपा
2 तेलंगे उद्धवराव बापूराव - भाजपा
3 घोरपडे स्वाती प्रवीण - भाजपा
4 जाधव रविशंकर दत्तोबा - भाजपा

प्रभाग 15

1 जाकते विनय हनुमंत -  भाजपा

2 राजश्री दिलीपराव धोत्रे - भाजपा

3 मालू शितल शिवप्रसाद - भाजपा

4 गिरीश शेषराव पाटील - भाजपा

प्रभाग क्रमांक 16

1 मठपती दीपक उमाकांत -  भाजपा

2 पाटील शीला शिवराज - भाजपा

3 होनराव प्रेरणा उमाकांत -  भाजपा

4 कस्तुरे प्रवीण प्रभाकर - भाजपा

प्रभाग क्रमांक 17

1 आनंद नवनाथ गायकवाड - भाजपा

2 मिरची संगीता सतीश - भाजपा

3 शोभा महादेव पाटील - भाजपा

प्रभाग क्रमांक 18

1 रजी ऋषिकेश अशोक - भाजपा

2 सत्यवती संतराम चेवले - भाजपा

3 अदिती अजित पाटील - भाजपा