Maharashtra Election 2026
- All
- बातम्या
-
Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?
- Friday March 6, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल 25 शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ना राज्यपाल ना राज्यसभा! 'भाजपनं लेखी देवून ही शब्द पाळला नाही', शिंदेंच्या जवळच्या नेत्याची खदखद
- Thursday March 5, 2026
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेत राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यात गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा होती.
-
marathi.ndtv.com
-
Rajya Sabha Election : वेटरची मुलगी ते संसद भवन! शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार ज्योती वाघमारे कोण आहेत?
- Thursday March 5, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Who is Dr. Jyoti Waghmare : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: राज्यसभेसाठी नवनीत राणांचा पत्ता ऐन वेळी कट का झाला? 'या' गोष्टी राणांना नडल्या
- Wednesday March 4, 2026
- Written by Rahul Jadhav
राज्यसभेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा नवनीत राणांना होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्या भाऊ मानतात. देवा भाऊने दिलेला शब्द ते पाळतील असं ही त्या बोलल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar :शरद पवारांसाठी काँग्रेसने सोडला दावा; महाविकास आघाडीचा 'राज्यसभा' फॉर्म्युला ठरला
- Wednesday March 4, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rajya Sabha Polls: शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी सज्ज झाले आहे त्यांच्या राज्यसभा उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा मोठा निर्णय! राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपणार
- Tuesday March 3, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rajya Sabha Polls: शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने आघाडीतील हालचालींना वेग आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: राज्यसभेसाठी ठाकरे गटात रस्सीखेच! 'या' इच्छुकांची फिल्डिंग; शरद पवारांचं काय ठरलं?
- Friday February 27, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही शरद पवारांना या जागेसाठी पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी तयार आहे. पुन्हा या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Rajya Sabha : पार्थ की जय पवार? राज्यसभेवर कोणाला संधी? सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर प्रफुल पटेलांची घोषणा
- Thursday February 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: शिवसेनेला 'त्या' धोरणाचा मोठा फटका! रायगड जिल्हा परिषदेत जुन्या संघर्षातून नवी युती
- Wednesday February 25, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Raigad Zilla Parishad Election: रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gram Panchayat : मुदत संपली तरी खुर्ची कायम! ग्रामपंचायतींबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
- Saturday February 21, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Gram Panchayat Update: राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे