जाहिरात

Oscar 2025 : देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या जीवनावरील 'अनोरा'चीच चर्चा, ऑस्कर पुरस्काराच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

oscar awards winners : ऑस्कर 2025 पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी.

Oscar 2025 : देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या जीवनावरील 'अनोरा'चीच चर्चा, ऑस्कर पुरस्काराच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

Oscar 2025 : अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमध्ये सुरू असलेल्या ऑस्कर अवॉर्डमध्ये अनोरा चित्रपटाने मोठी कामगिरी केली. देहविक्रय महिलांवर आधारित 'अनोरा' चित्रपटाला आतापर्यंत पाच विभागात ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटातील अभिनेत्री माइकी मेडिसन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याच चित्रपटासाठी सीन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारा मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याशिवाय द ब्रूटलिस्ट चित्रपटाचे अभिनेते एंट्रिअन ब्रॉडी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. जोई सल्दाना यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जोई सल्दाना यांचा हा पहिला पुरस्कार आहे. त्यांना हा पुरस्कार एमिलिया पॅरेजमधील दर्जेदार अभिनयासाठी मिळाला आहे.

Govinda Net Worth : गोविंदा पत्नीपासून वेगळं होणार? मुंबईत 3 घरं, कोट्यवधींची कमाई; 'राजाबाबू'ची संपत्ती किती आहे?

नक्की वाचा - Govinda Net Worth : गोविंदा पत्नीपासून वेगळं होणार? मुंबईत 3 घरं, कोट्यवधींची कमाई; 'राजाबाबू'ची संपत्ती किती आहे?

ही आहे विजेत्यांची संपूर्ण यादी...

सर्वोत्कृष्ट चित्रपट...

अनोरा (Anora)- विजेता

द ब्रूटलिस्ट (The Brutalist)

कॉन्क्लेव (Conclave)

ए कम्पलीट अननोन (A Complete Unknown)

ड्यून: पार्ट 2 (Dune: Part Two)

एमिलिया पेरेज (Emilia Perez)

आई एम् स्टिल हियर (I'm Still Here)

निकल बॉयज (Nickel Boys)

द सबस्टेंस (The Substance)

विक्ड (Wicked)


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

शॉन बेकर, "अनोरा" (Anora)- विजेता

ब्रॅडी कॉर्बेट, "द ब्रुटलिस्ट" (The brutalist)

जेम्स मँगोल्ड, "ए कम्प्लीट अननोन" (A complete unknown)

जॅक्स ऑडियार्ड, "एमिलिया पेरेज" (Emilia perez)

कोराली फॉरगेट, "द सबस्टेंस" (the substance)
 

सर्वोत्कृष्ट अभिनेता  

एड्रियन ब्रॉडी, "द ब्रुटलिस्ट" (The brutalist)- विजेता

टिमोथी चालमेट, "ए कम्पलीट अननोन" (A complete unknown)

कोलमैन डोमिंगो, "सिंग सिंग" (Sing Sing)

राल्फ फिएनेस, "कॉन्क्लेव" (Conclave)

सेबेस्टियन स्टेन, "द अप्रेंटिस" (The Apprentice)
 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

माइकी मैडिसन, "अनोरा" (Anora)- विजेता

सिंथिया एरिवो, "विक्ड" (Wicked)

कार्ला सोफिया गॅस्कॉन, "एमिलिया पेरेज" (Emilia perez)

डेमी मूर, "द सबस्टेन्स" (The Substance)

फर्नांडा टोरेस, "आई एम् स्टिल हियर" (I'm Still Here)
 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 

कीरन कल्किन, "ए रियल पेन" (A Real Pain)- विजेता.

यूरा बोरिसोव, "अनोरा" (Anora)

एडवर्ड नॉर्टन, "ए कम्पलीट अननोन" (A complete unknown)

गाइ पियर्स, "द ब्रुटलिस्ट" (The brutalist)

जेरेमी स्ट्रॉन्ग, "द अप्रेंटिस" (The Apprentice)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री 

जोई सलदाना, "एमिलिया पेरेज" (Emilia perez)- विजेता

मोनिका बारबरो, "ए कम्प्लीट अननोन" (A complete unknown)

एरियाना ग्रांडे, "विक्ड" (Wicked)

फेलिसिटी जोन्स, "द ब्रुटलिस्ट" (The brutalist)

इसाबेला रोसेलिनी, "कॉन्क्लेव" (Conclave)


सर्वोत्कृष्ट आतंरराष्ट्रीय फिचर फिल्म

"आई एम् स्टिल हियर" (ब्राजील) (I'm Still Here)- विजेता

"द गर्ल विद द नीडल" (डेनमार्क) (The Girl with the Needle)

"एमिलिया पेरेज" (फ्रान्स) (Emilia Perez)

"द सीड ऑफ थे सेक्रेड फिग" (जर्मनी) (The Seed of the Sacred Fig)

"फ्लो" (लातविया) (Flow)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: