Dhurandhar Trend: कॉमेडी 'स्पाय' Reels; हे व्हायरल VIDEO पाहाल तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' विसरून जाल

Day 1 As Spy in Pakistan Trending Reels: 'पाकिस्तानमध्ये भारतीय एजंट म्हणून पहिला दिवस' असा या रील्सचा विषय आहे.  हे मीम्स अशा भारतीय गुप्तहेरांबद्दल आहेत जे पाकिस्तानमध्ये गुप्त मिशनवर जातात, पण त्यांच्या नकळत भारतीय सवयींमुळे लगेच पकडले जातात.

जाहिरात
Read Time: 1 min

Day 1 As Spy in Pakistan Trending Reels: रणवीर सिंग, अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या दहा दिवसांत 350 कोटींहून अधिक कमाई केली असून, हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्नाने देखील दरदार कमबॅक केलं आहे. यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर माधवन यांसारखे मोठे कलाकार आहेत.

केवळ चाहतेच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटी देखील या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. पण या चित्रपटाच्या यशासोबतच, सोशल मीडियावर एका मीमने धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर 'धुरंधर'चा नवा ट्रेंड

चित्रपटातील रणवीर सिंगचे पात्र, हमजा अली मझारी या भारतीय गुप्तहेरावर आधारित मीम्स आणि रील्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. 'पाकिस्तानमध्ये भारतीय एजंट म्हणून पहिला दिवस' असा या रील्सचा विषय आहे.  हे मीम्स अशा भारतीय गुप्तहेरांबद्दल आहेत जे पाकिस्तानमध्ये गुप्त मिशनवर जातात, पण त्यांच्या नकळत भारतीय सवयींमुळे लगेच पकडले जातात.

QR कोडचा किस्सा 

सवयीप्रमाणे पाया पडला

तारक मेहता का उलटा चष्मा

बिर्याणीचा किस्सा

टोपीमुळे फसला

Advertisement

अब्बू का नाम

चितळेंची बाकरवडी
 

Topics mentioned in this article