Reels
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Viral Video: जीव गेला तरी चालेल पण रील पाहिजेच! भरधाव ट्रेनमधील 'या' 11 सेकंदांच्या स्टंटने इंटरनेटवर उडवली खळबळ
- Thursday July 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Train Stunt Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या वेडापायी एका तरुणाने धावत्या ट्रेनच्या दरवाजाबाहेर उलटे लटकून भयानक स्टंट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या 11 सेकंदांच्या या क्लिपने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohini Paradhye: रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट, 'ही' व्यक्ती खरी सुत्रधार, गुन्हा दाखल
- Friday June 19, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे तिचे चाहते शॉकमध्ये होते. त्यावेळी वेगवेगळे तर्क लावले जात होते. पण त्यातून ठोस काही समोर येत नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! मोबाइलमधील एक गोष्ट तुमच्या मेंदूची रचनाच बदलतेय, विचारही करू शकणार नाही इतका होऊ शकतो गंभीर परिणाम
- Friday June 19, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Short Term Memory Loss: मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता कशी नष्ट होत आहे आणि धोका कसा वाढतोय, याबाबतचे धक्कादायक वैज्ञानिक वास्तव जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात! प्रसिद्ध रीलस्टारचा मृत्यू, मीडिया जगतात खळबळ
- Saturday June 13, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
या घटनेने मीडिया जगतात शोककळा पसरली आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत असून स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर पती निलेश पहिल्यांदाच झाला व्यक्त; नेटकरी मात्र संतापले
- Sunday May 31, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
२६ मे रोजी रोहिणीने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Reel Star: रील स्टार जोमात, फॉलोअर्स कोमात! फेमस रिलस्टार तरुणीचा 'चोरी'नामा, पोलीसही चक्रावले
- Saturday May 30, 2026
- Written by Rahul Jadhav
चोरी करत असताना ती त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट पणे दिसत आहे. चोरी झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत
- Friday May 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर एका प्रसिद्ध रील स्टारने मोठा हायड्रॉमा आणि धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohini Paradhye Death: 'हा धंदा सोपा नाय'; 'त्या' Video मध्ये हॉटेल ग्रामपंचायतीच्या मालकिणीच्या चेहऱ्यावर चिंता, अनेक रीलमध्ये उल्लेख
- Thursday May 28, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
निलेश आणि रोहिणीने अनेक रीलमध्ये त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने बोलणारी रोहिणीने त्या व्हिडिओमध्ये शांत होती.
-
marathi.ndtv.com
-
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण
- Thursday May 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur News: मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये हिच्या आत्महत्येने सोशल मीडिया आणि सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणीने आपल्याच 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Reels Star Dies: रील स्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; ब्रह्मपुरी येथील हॉटेलमध्ये संपवले जीवन
- Thursday May 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Marathi Reels Star Rohini Paradhye Dies: रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये हिने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी धरण अन्
- Thursday April 30, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा,घटक 03 च्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (55) याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Roy: ब्रेन स्ट्रोकनंतरची जगण्याची लढाई! आशिकी फेम राहुल रॉयच्या त्या VIRAL REEL मागील धक्कादायक सत्य समोर
- Thursday April 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Rahul Roy: 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय सध्या सोशल मीडिया रीलमुळे चर्चेत आहे. ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना त्याने आपल्या कायदेशीर लढाई आणि ब्रेन स्ट्रोकनंतरच्या संघर्षाची धक्कादायक माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Accident: समृद्धीवर भीषण अपघात! रिल्सच्या नादात बस उलटली; चिमुकलीचा मृत्यू, 25 जखमी
- Sunday April 19, 2026
- Written by Gangappa Pujari
धक्कादायक बाब म्हणजे, बसचा चालक आणि क्लिनर चालत्या गाडीत मोबाईलवर 'रिल्स' बनवण्यात मग्न होते, ज्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: दारूची नशा आणि रीलची क्रेझ! काळमांडवी धबधब्यावर तरुणासोबत घडलेल्या दुर्घटनेने पालघर हादरले
- Wednesday April 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Palghar News: पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील काळमांडवी धबधब्यावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणासोबत भयंकर घडले आहे. नेमकी काय आहे घटना, वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 7 लाख खंडणी प्रकरणात पुण्यातील रील स्टार महिला पोलीस सोनाली हिंगेला मोठा दणका, सहकाऱ्यांनाही..
- Saturday April 11, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील पोलीस दलातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे आणि तिच्या दोन साथीदार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.