Prashant Kishor : गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रशांत किशोर पोलिसांच्या ताब्यात

बिहारच्या पाटना पोलिसांनी सोमवारी जन सुराज्यचे प्रमुख प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

बिहारच्या पाटना पोलिसांनी सोमवारी जन सुराज्यचे प्रमुख प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं आहे. ते बिहार लोकसेवा आयोग परीक्षेच्या पेपर लिक विरोधात कारवाईची मागणी करीत अनिश्चितकाळासाठी उपोषणाला बसले होते. 2 जानेवारीपासून बीपीएससी परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात प्रशांत किशोर हे उपोषणाला बसले होते. त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.

आज 6 जानेवारी रोजी पहाटे पाटना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलं.