- अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
- अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
- 6 जानेवारी 2026 रोजी नववर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आहे.
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes, Greetings, Messages: अंगारकी संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यास त्यास 'अंगारकी संकष्टी'चे विशेष महत्त्व प्राप्त होते. भाविकांनी या दिवशी भगवान श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा, व्रत आणि नामस्मरण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026 6 जानेवारी रोजी आहे.अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मित्रपरिवारासह प्रिजयनांना मंगलमय शुभेच्छा नक्की पाठवा...
शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026| अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes In Marathi
1. वक्रतुंडाची माया, भक्तांवर अपार
त्याच्या आशीर्वादाने, उजळतो संसार
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
2. बाप्पा आहे सोबत, घाबरायचं कशाला
त्याच्या कृपेने प्रत्येक, स्वप्न पूर्ण होईल
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Messages
3. गणेश नामाचा गजर, घराघरात होवो
सुख-शांती-समृद्धीचा, वर्षाव होवो
शुभ अंगारक संकष्ट चतुर्थी 2026!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Greetings
4. बाप्पाच्या भक्तीतच, जीवनाचा अर्थ
त्याच्या चरणी सापडतो, शांततेचा मार्ग
शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 SMS
5. मोरया मोरया म्हणता, चिंता दूर पळे
गणपती बाप्पाच्या कृपेनं, जीवन सुखावले
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Status
6. बाप्पा तुझ्या नावात, सामर्थ्य अनंत
भक्तांच्या आयुष्यात, आणतोस तू आनंद
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026
7. गणरायाच्या आशीर्वादाने, स्वप्नं साकार होतील
श्रद्धा आणि भक्तीने जीवन गोड होईल
शुभ अंगारक संकष्ट चतुर्थी 2026!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes In Marathi
8. बाप्पा देतो धैर्य, बाप्पा देतो बळ
त्याच्या कृपेने पार होई जीवनातील प्रत्येक वळण
शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Shubhechha
9. गणेशाच्या चरणी, मागू एकच दान
सदैव राहो तुझी कृपा आणि लाभो समाधान
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
10. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती दयाळा
तुझ्या आशीर्वादाने, होवो जीवन कमाल
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Messages In Marathi
1. गणपती बाप्पा मोरया! तुमच्या आयुष्यात आनंद नांदो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
2. संकष्टीच्या व्रताचे फळ तुम्हाला लाभो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
3. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने सर्व दुःखांचा नाश होवो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
4. श्री गणेश तुमच्या जीवनात यशाचे नवे मार्ग उघडो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
5. बाप्पाच्या कृपेने प्रत्येक दिवस मंगलमय जावो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
6. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Status
7. गणेश कृपा सदैव तुमच्यावर राहो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
8. संकटे दूर होऊन समाधान लाभो. शुभ अंगारकी संकष्टी
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
9. गणरायाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती होत राहो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes In Marathi
10. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्वांसाठी सुखदायी ठरो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)