जाहिरात

Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबहिणीच्या अतूट नात्याचा सण आला, भाऊबीजेच्या पाठवा खास शुभेच्छा

Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबीज सणानिमित्त भावंडांसह प्रियजनांनाही शुभेच्छा नक्की पाठवा.

Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबहिणीच्या अतूट नात्याचा सण आला, भाऊबीजेच्या पाठवा खास शुभेच्छा
"Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबीज सणाच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबहिणीच्या नात्यातील प्रेम, स्नेह आणि त्यांच्या अतूट बंधनाचे प्रतीक म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण लाडक्या भावाचे औक्षण करून त्याच्या सुखसमृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते. तुमच्या लाडक्या दादा-ताईला भाऊबीज सणानिमित्त शुभेच्छा पाठवायला विसरू नका. 

भाऊबीज सणाच्या हार्दिक शुभेच्छा| हॅपी भाऊबीज 2025 | Bhaubeej 2025 Wishes In Marathi | Happy Bhaubeej 2025

1. भाऊबीजेचा सण आला
बहिणींचे भावासाठी असंख्य शुभ आशीर्वाद  
भाऊबहिणीचे हे अनमोल नाते आहे अतूट
कायम टिकून राहो हे सुंदर नाते
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. फुलांची उधळण करा, चंदनाचा तिलक लावा
आज माझा भाऊ घरी आला
भेट म्हणून लहानपणीच्या आठवणी घेऊन आला 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025!

3. भाऊबीजेचा सण आज 
प्रेमाने व्यापलेला असो प्रत्येक क्षण  
प्रार्थना आहे माझी इतकीच
खूश राहा तू आयुष्यभर 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

4. तू माझा आधार, तू माझा अभिमान
तुझ्यासारखं दुसरे कोणीही नाही 
भाऊबीजेच्या दिवशी इतकंच सांगायचंय की
तुझ्याविना माझं आयुष्य अपूर्ण आहे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

5. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कायम टिकून राहो
तुम्हाला जगभरातील सुख लाभो
भाऊबीजेच्या निमित्ताने मनापासून प्रार्थना   
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

6. बहीणभावाच्या प्रेमाचे नाते 
नको महागडे गिफ्ट
बंधन कायम राहो अतूट
माझ्या भावाला मिळो आनंद अपार 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

7. भाऊबीजेच्या या मंगल दिनी 
बंधन प्रेमाचं अखंड राहो 
भाऊबहिणीचं नातं अनमोल आहे 
देवाची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहो
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

Bhai Dooj 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे ईश्वराचे वरदान, भाऊबीज 2025 सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Bhai Dooj 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे ईश्वराचे वरदान, भाऊबीज 2025 सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

8. भाऊ तुझे प्रेम म्हणजे माझं बळ 
तुझ्याविना जगणे खरंच अवघड 
सुख-समृद्धी कायम लाभो तुला 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 

9. भाऊराया तुझे माझ्या आयुष्यात असणंच वरदान 
तुझ्या प्रेमात दडलंय माझे समाधान 
गोड नातं गोड बंधन
भाऊ-बहिणीचं सुंदर संगम
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

10. ताईचा लाडका भाऊ 
तुझा चेहरा नेहमी हसरा असावा 
भाऊबीजेच्या या पवित्री दिवशी 
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2025! 

Happy Bhai Dooj 2025 Wishes: भाऊबहिणीच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा सण, भाऊबीजनिमित्त दादाताईला पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Bhai Dooj 2025 Wishes: भाऊबहिणीच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा सण, भाऊबीजनिमित्त दादाताईला पाठवा खास शुभेच्छा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com