जाहिरात

Ganesh Chaturthi 2025 Kit: गणेशपूजनाची सामग्री खरेदी केली नाही? दुर्वा, चंदनासह या किटमध्ये सर्व काही मिळेल

Ganesh Chaturthi 2025 Puja Kit: गणेशोत्सवास शुभारंभ झालाय. मूर्तीपासून ते गणपतीच्या वस्त्रापर्यंतही सर्व आवश्यक गोष्टींची खरेदी केली जाते. पण तुम्ही पूजेची सर्व सामग्री खरेदी केलीय का? नसेल तर आम्ही तुमच्यासाठी पूजेच्या स्पेशल किटची माहिती घेऊन आलोय.

Ganesh Chaturthi 2025 Kit: गणेशपूजनाची सामग्री खरेदी केली नाही? दुर्वा, चंदनासह या किटमध्ये सर्व काही मिळेल
"Ganesh Chaturthi 2025: गणपती पूजनासाठी खास पूजा किट"

Ganesh Chaturthi 2025 Puja Kit: लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झालेले आहे. आता दहा दिवस केवळ गणपती बाप्पाच्याच नावाचाच जयघोष ऐकू येणार आहे. बाप्पाची खास पद्धतीने भक्ती आणि सेवा देखील केली जाईल. भाविक बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, खास वस्त्र, आभूषणे इत्यादी गोष्टी आवर्जून खरेदी करतात. तसेच पूजा सामग्रीही विकत आणली जाते. गणरायाच्या पूजेची खास सामग्री तुम्ही ऑनलाइन देखील ऑडर्र करू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी गणपती स्पेशल पूजा किटची माहिती घेऊन आलोय, नक्की पाहा...

गणेश चतुर्थी स्पेशल किट |गणेश पूजन स्पेशल किट | Ganesh Chaturthi 2025 Puja Special kits

1. Ganesh Puja Samagri Kit

या किटमध्ये गणपती पूजेसाठी 30 आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. किटमध्ये पूजेचे धागे, शुभ रंगांचे कपडे आणि विविध धार्मिक साहित्यांसह पूजनीय अक्षय गायत्री हवन सामग्रीचाही समावेश आहे. कापसाच्या वाती, मातीचे पारंपरिक दिवे, सुगंधी वस्तूंचाही समावेश आहे. 

2. Pujahome Ganesh Puja Samagri Kit for Ganesh Pujan

किटमध्ये पारंपरिक गणेश पूजनासाठी आवश्यक 17 हून अधिक निवडक वस्तूंचा समावेश आहे. गणेश चतुर्थी पूजेच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. 

3. Ganesh Chaturthi Puja Samagri Kit

इको फ्रेंडली पूजा किटचा पर्याय शोधत असाल तर हे पॅक तुमच्यासाठी योग्य आहे. पर्यावरणपूरक पूजा सामग्रींचा किटमध्ये समावेश आहे. यामध्ये एकूण 27 पूजा सामग्रींचा समावेश आहे. 

4. Poojnam Ganesh Chaturthi Puja Samagri Kit

25 वस्तूंचा संग्रह परंपरेनुसार तयार करण्यात आलाय. चंदन पावडर, अक्षता, गंगाजल आणि गोमूत्रासह अन्य गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.  

5. Special Pujan Kit - Traditional Pooja Items

या किटमध्ये हळद, कुंकूसह सर्व आवश्यक पारंपरिक सामग्रींचा समावेश आहे. 

गणपती बाप्पाच्या आगमनाचा देशभरात उत्साह आहे. मंदिर, घर, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जल्लोष सुरू आहे. तुमचा पूजा सामग्रीबाबतीत अद्यापही गोंधळ होत असेल तर Amazonची मदत घेऊ शकता.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com