जाहिरात

Google Gemini Trend: गुगल जेमिनी अ‍ॅप इनस्टॉल न करताही तयार करू शकता जबरदस्त फोटो, कसे? वाचा माहिती

Google Gemini Trend: गुगल जेमिनी अ‍ॅप इनस्टॉल न करता कसा तयार करावा फोटो, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती...

Google Gemini Trend: गुगल जेमिनी अ‍ॅप इनस्टॉल न करताही तयार करू शकता जबरदस्त फोटो, कसे? वाचा माहिती
"Google Gemini Trend: जेमिनी अ‍ॅप न वापरता फोटो कसे एडिट करू शकतो"

Google Gemini Trend:  गुगल जेमिनीचे (Google Gemini News) नॅनो बनाना (Nano Banana) फीचर सध्या सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय ठरतंय. बहुतांश लोकांनी स्वतःच्या प्रोफाइलमध्ये नॅनो बनाना फीचरच्या मदतीने एडिट केलेले फोटो अपलोड केले आहेत. या फीचरच्या मदतीने थ्रीडी मॉडेलपासून ते रेट्रो स्टाइल लुकपर्यंत विविध स्वरुपातील फोटो तयार करता येऊ शकतात. फोटो मनाप्रमाणे एडिट करण्यासाठी तुम्ही कमांड बॉक्समध्ये केवळ योग्य प्रॉम्प्ट पेस्ट करणं आवश्यक आहे. दुसरीकडे काही लोकांनी अजूनही गुगल जेमिनी ट्रेंड फॉलो केलेले नाही, कारण त्यांना अ‍ॅप इनस्टॉल करायचे नाही. तर चिंता करू नका. अ‍ॅप डाउनलोड न करताही तुम्ही गुगल जेमिनी ट्रेंड सहजरित्या फॉलो करू शकता, कसे? चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप माहिती...

Google Gemini अ‍ॅप डाउनलोड न करता कसे एडिट करायचे फोटो? | How To Follow Google Gemini AI Trend Without Using App

स्टेप 1 : गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट ब्राउझर ओपन करा.
स्टेप 2 : Google Gemini AI वेबसाइट ओपन करा. 
Google Gemini AI येथे क्लिक करा

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Google Gemini Site

स्टेप 3 : जेथे Ask Gemini लिहिलं तेथे तुमचे प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करावे. तुमच्या आवश्यकतेनुसार प्रोम्प्टमधील कमांड एडिट करू शकता. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Google Gemini Site

उदाहरणार्थ :
"Convert, 4K HD realistic, A stunning portrait of a young Indian woman with long, dark, wavy hair cascading over her shoulders. She is wearing a translucent, elegant red saree draped over one shoulder, revealing a fitted blouse underneath. White flowers are tucked behind her right ear. She is looking slightly to her right with a soft, serene expression. I want same face as I uploaded no alternation. 100 percent same. The background is a plain, warm-toned wall, illuminated by a warm light source from the right, creating a distinct, soft-edged shadow of her profile and hair on the wall behind her. The overall mood is retro and artistic."

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Madhavi Nimkar Instagram

स्टेप 4: फोटो अपलोड करा.

Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 अप्रतिम फोटो पाहून म्हणाल:चांद तू नभातला...

(नक्की वाचा: Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 अप्रतिम फोटो पाहून म्हणाल:चांद तू नभातला...)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Google Gemini Site

स्टेप 5: जेमिनी तुमचा फोटो तयार करुन देईल, तो डाउनलोड करा.

Google Gemini Trend: रेट्रो इमेज ट्रेंडच्या प्रेमात पडाल, 30 सेकंदांमध्ये तयार होईल तुमचा सुंदर फोटो; जाणून घ्या प्रोसेस

(नक्की वाचा: Google Gemini Trend: रेट्रो इमेज ट्रेंडच्या प्रेमात पडाल, 30 सेकंदांमध्ये तयार होईल तुमचा सुंदर फोटो; जाणून घ्या प्रोसेस)

NOTE: तुम्ही प्रोम्प्टनंतर किंवा प्रोम्प्टआधीही फोटो अपलोड करू शकता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com