जाहिरात

Happy Chaitra Navratri 2025 Wishes: भक्तीचा महिमा, शक्तीची आराधना! चैत्र नवरात्रौत्सवाच्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Happy Chaitra Navratri 2025 Wishes: चैत्र नवरात्रीच्या उत्सवास 30 मार्चपासून शुभारंभ झाला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने प्रियजनांना भक्तिमय शुभेच्छा संदेश पाठवा.

Happy Chaitra Navratri 2025 Wishes: भक्तीचा महिमा, शक्तीची आराधना! चैत्र नवरात्रौत्सवाच्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
Happy Chaitra Navratri 2025 Wishes : चैत्र नवरात्रीच्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश!

Happy Chaitra Navratri 2025 Marathi Wishes : चैत्र नवरात्रोत्सवास (Chaitra Navratri 2025) 30 मार्चपासून शुभारंभ झाला आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घराघरात देवीमातेची पूजा-आराधना केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी आता केवळ देवीआईचा जागर सुरू आहे.  हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीच्या सणाला भाविक देवीमातेची पूजा आणि उपवासही करतात. देवीआई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांचे दुःख दूर करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या भक्तिमय वातावरणात तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना चैत्र नवरात्रीचे शुभेच्छा (Chaitra Navratri 2025 Wishes)  संदेश पाठवून उत्सव साजरा करा. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Chaitra Navratri 2025 Wishes In Marathi)

1. सुंदर रंगांनी देवीमातेचा दरबार सजला
सर्वत्र आनंद पसरला
लक्ष्मीच्या पावलांनी आई आली आपल्या घरी
सर्वत्र तिच्या नावाचा जयघोष दुमदुमला
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

2. सिंहावर स्वार होऊन, आनंदाचे वरदान घेऊन
अंबेमाता प्रत्येक घराघरात विराजमान झाली
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

3. सजला देवीमातेचा दरबार
आनंदाचा वसंत आला  
नवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त
दुर्गामागेची तुमच्यावर कृपादृष्टी कायम राहो 
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

4. देवीच्या दरबारात दर्शनासाठी झाली भाविकांची गर्दी
आईमातेची तुमच्यावर सदैव राहील कृपादृष्टी
जो कोणी देवीआईच्या दरबारी येतो
तो पदरी सुखसमाधान घेऊन जातो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

5. घरामध्ये देवीमातेचा निवास होवो
सर्व संकटांचा नाश होवो
प्रत्येक घरामध्ये नांदो केवळ सुखशांती 
नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास असो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

6. "सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, 
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते"
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

7. देवीआईचा आशीर्वाद सर्वांना मिळो  
प्रत्येकाच्या मनाला मिळो शांती 
हा उत्सव तुमच्या घरी घेऊन येवो सुख-समृद्धी  
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2025 Wishes: सुखाची गुढी, आनंदाचा कळस! प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा)

8. देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येवो.
उदे गं अंबे उदे!
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

9. शक्तीची उपासना आणि भक्तीचा साज! 
शुभ चैत्र नवरात्रौत्सव!
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

10. चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शुभ कार्यांची सुरुवात करा
आई भवानी तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि यशाचे प्रकाश घेऊन येवो
आई दुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

11. या नवरात्रीत देवीचा आशीर्वाद मिळून मनःशांती लाभो
आईच्या नऊ रूपांची उपासना तुमच्या जीवनात आनंद फुलवो 
भक्तीचा महिमा आणि शक्तीची आराधना जीवनात यशाचे द्वार उघडो
श्री दुर्गेच्या उपासनेने नवीन ऊर्जा मिळो 
नवरात्रीच्या नऊ रात्रींचा देवीचा आशीर्वाद सतत मिळत राहो 
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

12. शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे नवरात्रौत्सव 
नवरात्रीत आई दुर्गेच्या आराधनेने मन प्रसन्न होवो
देवीमातेच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि भरभराट मिळो
चैत्र नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

13. आई अंबेच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
नवरात्र म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा संगम 
आईच्या चरणी नतमस्तक होऊन तिचे आशीर्वाद मिळवा
नवरात्रीत नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळू दे
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

14. देवीमातेच्या नऊ रूपांची पूजा करून सुख-समृद्धी प्राप्त होवो 
नवरात्र हा आत्मशुद्धीचा आणि शक्तीच्या उपासनेचा सण 
आई दुर्गेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सदैव आनंद राहो
नवरात्रीच्या या पावन पर्वात तुम्हाला यश आणि समाधान मिळो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

15. श्री दुर्गा माता तुमचे आयुष्य सुख-समृद्धीने भरून टाको 
नवरात्र हे सकारात्मक ऊर्जेचे आणि भक्तीचे दिवस  
आई दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील संकटं दूर होवो 
या पवित्र सणात तुमच्या जीवनात मंगलमय परिवर्तन घडो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

16. आई भवानी तुमचे जीवन उजळून टाको
चैत्र नवरात्र म्हणजे नव्या आशेचा प्रारंभ
आई दुर्गेच्या नऊ रूपांची कृपा सदैव राहो
भक्तीच्या मार्गावर चालत राहा आणि आई दुर्गेचा आशीर्वाद मिळवा
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

17. नवरात्र हा नवचेतनेचा आणि नवसंकल्पाचा उत्सव  
आई दुर्गेच्या कृपेने तुमचे जीवन सुख-शांतीने भरून जावो
या नवरात्रीत देवीच्या आराधनेने नवीन उर्जेचा संचार होवो
माता राणीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होवो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

18. आई अंबेच्या आशीर्वादाने सर्व संकटं नाहीशी होवो
चैत्र नवरात्र म्हणजे आनंद, भक्ती आणि शक्तीचा संगम
आई दुर्गेच्या आराधनेतून जीवन मंगलमय होवो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

19. नवरात्र म्हणजे नव्या सुरुवातीचा सण
या नऊ दिवसांत देवीचे नाव घेत राहा आणि सुख-शांती मिळवा
आई दुर्गेच्या नवरात्री उत्सवात भक्ती-शक्तीचा संगम घडो 
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

20. शक्तीची आराधना आणि भक्तीचा आनंद मिळू दे
आई दुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनात यश लाभो
देवीमातेच्या नवरात्रीत तुम्हाला आनंद आणि समाधान मिळो
या पवित्र सणात तुमच्या घरात मंगलमय वातावरण राहो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

21. आई अंबेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो
आई भवानी तुमच्या जीवनात यश आणि भरभराट घेऊन येवो
नवरात्र म्हणजे नवरसांचा उत्सव; हा सण तुमच्या जीवनातही नवे रंग घेऊन येवो
चैत्र नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Chaitra Navratri 2025

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)