
Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes: भारतामध्ये दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी इंजिनिअर डे साजरा केला जातो. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Mokshagundam Visvesvaraya) यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशामध्ये अभियंता दिवस (Engineer's Day 2025) साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Mokshagundam Visvesvaraya Birth Anniversary) यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी कर्नाटकातील मुद्दनहल्ली नावाच्या गावामध्ये झाला होता. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे 'एमव्ही सर' या नावानंही प्रसिद्ध होते. एम विश्वेश्वरैया यांनी इंजिनिअरिंग आणि शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. शिवाय धरणे, जलाशय आणि जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. इंजिनिअर्स डेनिमित्त (Happy Engineers Day 2025) प्रियजनांना खास मेसेज पाठवून मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याबाबतचीही माहिती नक्की शेअर करा.
'इंजिनिअर डे'च्या हार्दिक शुभेच्छा| हॅपी इंजिनिअर्स डे 2025| अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा| Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes| Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes In Marathi
1. कोणत्याही देशाची प्रगती इंजिनिअर्सविना आहे अपूर्ण
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
2. जो उंच जागेवर जाण्यास घाबरत नाही
जो खाली पडण्यास घाबरत नाही
जो कोणत्याही परीक्षेला घाबरत नाही
तोच खरा इंजिनिअर
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
3. एक खरा इंजिनिअर तोच असतो
जो स्वतःच्या तल्लख बुद्धीने
उत्कृष्ट लेखणीने नव्या जगाचा शोध लावतो
आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जातो
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
4. जे खेळण्याच्या तुटण्याने रडत नाहीत
जे अपयशाला घाबरत नाहीत
जे दिवसरात्र जागून काम करतात
तेच खरा अभियंते
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025

Photo Credit: Canva
5. प्रत्येक व्यक्ती इंजिनिअर असतो
काही लोक घरांची निर्मिती करतात
काही सॉफ्टवेअर बनवतात
तर काही यंत्रं तयार करतात
आणि आमच्यासारखे लोक त्यांच्या प्रेरणादायी कथा
लोकांसमोर मांडतात
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
6. इंजिनिअर्स केवळ समस्यांवर समाधान शोधून काढत नाहीत
तर काही लोक संधी देखील निर्माण करतात
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
7. तूच घडवतोस नवी दिशा
तूच दाखवतोस विज्ञानाचा प्रकाश
Engineer's Day2025 चा मान तुझा
तूच भविष्याचा खरा शिल्पकार ठरावा
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025

Photo Credit: Canva
8. डिझाइन, नावीन्य, विकास आणि शोध
तुझ्या जीवनाचा असतो यावरच बोध
तूच आहेस प्रगतीचा खरा राजा
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
9. प्रत्येक इमारतीमागे असतो तुझा विचार
प्रत्येक यंत्रामागे तुझाच व्यापार
अभियंता दिनी तुला मानाचा सलाम
तुझ्या निस्वार्थ सेवेचा मान
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
10. सर्व क्षेत्रांचा तू आहेस आधार
तुझ्यामुळे कमी होतो जगाचा सारा भार
Engineer Day 2025च्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझ्या कार्याला साष्टांग नमस्कार
हॅपी इंजिनिअर्स डे 2025!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world