जाहिरात

Happy Holi 2026 Wishes, Greetings 28+: वाईट विचारांची होळी पेटू दे, होळी 2026 निमित्त पाठवा शुभेच्छा संदेश

Happy Holi 2026 Wishes In Marathi 28+: होळी आणि रंगपंचमी सणानिमित्त आपल्या प्रियजनांना सुंदर चारोळ्या, कविता आणि खास शुभेच्छा नक्की पाठवा. होळी सण आनंदात साजरा करा.

Happy Holi 2026 Wishes, Greetings 28+: वाईट विचारांची होळी पेटू दे, होळी 2026 निमित्त पाठवा शुभेच्छा संदेश
"Happy Holi 2026 Wishes In Marathi 28+: होळीच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Holi 2026 Wishes In Marathi 28+: होळी (Holi 2026) हा सण केवळ रंगांची उधळण नसून तो मनातील वाईट विचार, मत्सर आणि नकारात्मकता होळीच्या अग्नीत अर्पण करून नव्या उत्साहाने जीवनाची सुरुवात करण्याचा सण आहे. पुरणपोळीचा नैवेद्य, होळीचे दहन आणि त्यानंतर येणारी रंगांची रंगपंचमी हे सण आपल्या संस्कृतीचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणे हे नेहमीच विशेष असते, म्हणूनच या सणाचे औचित्य साधून नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवारासह प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा नक्की पाठवा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा | होळीच्या शुभेच्छा | शुभ होळी पौर्णिमा 2026| Holi 2026 Wihses | Happy Holi 2026 Wihses | Happy Holi 2026 Wishes In Marathi

1. होळीच्या ज्वाळेत जळू दे दुःख सारे
आनंदाचे नवे गुलाल उडवू दे सुखाचे वारे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

2. रंगात रंगूया आपण सारे
मैत्रीचे गुंफूया रेशमी धागे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

3. सोडून द्या मनातली सर्व ईर्षा
यंदाची होळी ठरो सुखाची वर्षा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

4. पुरणपोळीचा गोडवा
आणि प्रेमाचा सण
तुमच्या आयुष्यात येवो सुखाचे क्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

5. निळा, हिरवा, पिवळा अन् लाल
तुमचे आयुष्य होवो रंगाप्रमाणे सुंदर
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

6. जशी होळी पेटते तशी संकटे जळो 
सुखाच्या सरी तुमच्या अंगणी वळो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

7. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
उत्सव हा आनंदाच्या रंगाचा 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

8. रंगपंचमीच्या या पावन दिनी
सुख नांदो तुमच्या सदैव मनी 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

9. जुने हेवेदावे आज सोडून देऊया 
नव्या रंगात आपण न्हाऊन निघूया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

10. सप्तरंगांची ही उधळण न्यारी 
होळीची माया आहेच लय भारी 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

11. विद्वेषाची होळी व्हावी
प्रेमाची लाट यावी
माणुसकीची नवी एक पहाट व्हावी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

12. धुळवडीचा हा मातीचा वास
कायम टिकून राहो आपला विश्वास 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

13.नको उधळायला पाण्याचे थेंब
फक्त गुलालाने रंगवूया एकमेकांचे चेहरे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

14. मनातले काहूर होळीत जळून जाऊ दे
यशाचे नवे चांदणे तुमच्या घरी येऊ दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

15. ऋतू वसंताचा, उत्सव रंगांचा
सोहळा हा फक्त आपल्या सर्वांचा 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

16. गोडधोड जेवण आणि रंगांची मजा
होळीचा सण आहे सणांचा राजा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

17. आयुष्य व्हावे रंगीत इंद्रधनुष्यासारखे
तुमचे हास्य उमलावे गुलाबासारखे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

18. होळीच्या अग्नीत जळून जावी पिडा
रंगात रंगावा हा सुखाचा वेढा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

19. नाती जपण्यासाठी रंगांचा बहाणा
होळीच्या शुभेच्छा देऊन वाढवूया आपुलकी माया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

20. पिचकारीची धार, गुलालाची उधळण 
तुमच्या आयुष्यात होवो सुखाची उधळण 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

21. रंग खेळा, पण जपून नाती
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

22. होळी आणि त्यानंतर रंगपंचमी 
तुमच्या आयुष्यात सुखाची नसावी कमतरता कधी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

23. नैसर्गिक रंगात न्हाऊन निघूया
निसर्गाचे आपण आभार मानूया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

24. होळीच्या रंगात रंगून जाऊ
आनंदाची गाणी आपण गाऊ
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

25. रंगांचा पाऊस, प्रेमाचा स्पर्श
होळीचा सण आणेल मोठा हर्ष
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

26. मनातले द्वेष आज जाळून टाका
आनंदाचा गुलाल सर्वत्र फेका
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

27. जिव्हाळ्याचा सण, रंगांची दुनिया
चला आपण एकत्र होळी खेळूया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

28. साजरा करूया उत्साहाचा क्षण
होळी सणाने उजळू दे तुमचे जीवन
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

29. गुलाल उडालाय नभी दाटून
शुभेच्छा देतो मी मन वेचून
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

30. होळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi 2026

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com